Yeshil Yeshil Rani
Arun Daate
4:40हे चांदणे ही चारुता ही भावभोळी लोचने हे चांदणे ही चारुता ही भावभोळी लोचने मधुचंद्र हा मधु यामिनी मधुचंद्र हा मधु यामिनी ही प्रीतिची मधु गुंजने हे चांदणे ही चारुता ही भावभोळी लोचने हे चांदणे ही चारुता पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होउनी पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होउनी मधुगंध हा तव प्रीत का मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने हे चांदणे ही चारुता ही भावभोळी लोचने हे चांदणे ही चारुता सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी ये ये अशी या मानसी ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे हे चांदणे ही चारुता ही भावभोळी लोचने मधुचंद्र हा मधु यामिनी ही प्रीतिची मधु गुंजने हे चांदणे ही चारुता