Talvyaver Mendicha

Talvyaver Mendicha

Arun Paudwal

Альбом: Bandini
Длительность: 7:13
Год: 1989
Скачать MP3

Текст песни

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

माझ्या मनी प्रीत तुझी माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला

गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे एक निळे गाणे

बट हळवी वार्‍यातील बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला हाती मम आला
नकळत तव हात प्रिये हाती मम आला हाती मम आला
माझ्या मनी प्रीत तुझी माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली दाटुनिया आली

दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे आसमंत आनंदे धुंद धुंद झाला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात प्रीत चांदण्यात

मिटुनी पंख खग निवांत शांत तरूलतांत शांत तरूलतांत
आज तुझ्या सहवासी आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला