Tujha Udo Ga Saptashrungi Aai
Atul Lohar
3:44धिन ताण ना नाधीन धिन धिन ताण ना नाधीन धिन भुर्रर्र धिन ताण ना धिन ताण ना धिन ताण ना नाधीन धिन धिन ताण ना धिन ताण ना धिन ताण ना नाधीन धिन केसाचा ग फूगा तुझ्या डोळ्या वरती बट्ट नाक चाफेकली तुझ गुलाबी ग होठ (छन छन) केसाचा ग फूगा तुझ्या डोळ्या वरती बट्ट नाक चाफेकली तुझ गुलाबी ग होठ आग नाही बोलतो मी खोटा रूप तुझ मोठ ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ओ ओ ओ ओ ओ भुर्रर्र भुर्रर्र हे ठुमक ठुमक लचक लचक तिराकी तुझी चाल छान चनं चनं चनं पैंजण हे बोल धिन ताण ना धिन ताण ना धिन ताण ना नाधीन धिन धिन ताण ना धिन ताण ना धिन ताण ना नाधीन धिन हे ठुमक ठुमक लचक लचक तिराकी तुझी चाल छान चनं चनं चनं पैंजण हे बोल चोळी ला हेया तुझ्या गाठ तुझी गोरी गोरी पाठ आवगड हा तुझा घाट तुझा नागमोडी वाट आग नाही बोलतो मी खोटा रूप तुझ मोठ ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो नागीनी चा तोरा आसा डंक तुझा गोड प्रीती चा झहर तुझा अंगवारती सोढ धिन ताण ना धिन ताण ना धिन ताण ना नाधीन धिन धिन ताण ना धिन ताण ना धिन ताण ना नाधीन धिन नागीनी चा तोरा आसा डंक तुझा गोड प्रीती चा झहर तुझा अंगवारती सोढ टंच तुझी ज्यावणी तुझा सखे लावू का ग बोट गालाला ग गाल तुझ्या ओठाला ग ओठा आग नाही बोलतो मी खोट रूप तुझ मोठ ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो केसाचा ग फूगा तुझ्या डोळ्या वरती बट्ट नाक चाफेकली तुझ गुलाबी ग होठ आग नाही बोलतो मी खोटा रूप तुझ मोठ ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो ग तुझा झागा ग झागा ग वार्या वरती उडतो