Swami
Brahmaa & Avadhoot Gandhi
4:31जिथे लाटला अंधार तिथ चालस प्रकाश जिथे भांबावला जीव झाला तुझाच रंग भास जिथे झाले विभूतींनी तिथं भरवला घास जिंदी ठेवलीस आस, जिद ठेवलास श्वास पांडुरंग पांडुरंग पांडुरंग डोळ्यातून चंद्रभागा आटायची नाही डोळ्यातून चंद्रभागा आटायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही जवा चालत थांबल तवा जोडलं मी हात जवा चालत थांबल तवा जोडलं मी हात छळू लागली विठ्ठला मला रिकामी रंग वाट छळू लागली विठ्ठला मला रिकामी रंग वाट मारल्या मी अनवाणी मध्ये किती रे येरझाऱ्या मारल्या मी अनवाणी मध्ये किती रे येरझाऱ्या माझ्या घरातच झाल्यास अशा युगांच्या रं वाऱ्या हो.. तुझ्या दर्शनाची आज कधी थांबायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही आता उघडल दार बघ अवघ्या जगाच आता उघडल दार बघ अवघ्या जगाचं तुझं हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात तुझं हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात जव्हा पुन्हा एक वार रूप दिसलं सुरेख जव्हा पुन्हा एक वार रूप दिसलं सुरेख तुझ्या पायावर माझ्या आसवांचा अभिषेक माय लेकरांची नाळ कधी तुटायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही किती असू दे प्रवास वारी चुकायाची नाही किती होऊ दे रे त्रास वारी चुकायाची नाही तुला वाचन हे माझं वारी चुकायाची नाही हाच गाजर रे आज वारी चुकायाची नाही