Palbhar Thamb Jara Re Vithu
C Ramchandra
3:20हवे तुझे दर्शन मजला हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो होउनी भिकारी रे होउनी भिकारी रे होउनी भिकारी रे होउनी भिकारी नको देउ पैका अडका सोनियाचि खाण नको देउ पैका अडका सोनियाचि खाण माझ्या मुखी तव नामाची पडू नये वाण घडो तुझी सेवा म्हणुनी घडो तुझी सेवा म्हणुनी आज रामपारी रे प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो होउनी भिकारी रे होउनी भिकारी रे होउनी भिकारी रे होउनी भिकारी एकनाथ तुकया गोरा कबीर सुदाम एकनाथ तुकया गोरा कबीर सुदाम जनाबाई सखु मीरेच्या मुखी तुझे नाम तयांपरी झालो वेडा तयांपरी झालो वेडा धांव रे मुरारी रे प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो प्रभू तुझ्या दारी आलो होउनी भिकारी रे होउनी भिकारी