Ruap Pahata Lochani (Feat. Kashiram Indolikar) (Feat. Kashiram Indolikar)
Digambar Kutae
5:08सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा प्रकाशली प्रभा उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक झालीसे एक नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख आरती करितां तेज प्रकाशले नयनीं प्रकाशले नयनीं तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया