Phandhyavari Bandhile Ga Mulini
Gajanan Watve
3:14जारे चंद्रा जारे चंद्रा तुडवित मेघ उधव्ठित रथ अपुला आ सांग सख्याला बसले लावुनी डोळे वाटेला जारे चंद्रा आ रात चांदणी ही शरदाची ही शरदाची करिते माझ्या आग जिवाची शपथ तुला रे तव रोहिणिची घेउनी ये त्याला जारे चंद्रा आ सांग सख्याला माझी कहाणी माझी कहाणी दिवस गुजरिते आसूं पिउनी कुशल तरी ये त्यांचे घेउनि सांगाया मजला जारे चंद्रा आ इथे एकली पाहुन मजला पाहुन मजला हसू नको रे उगीच खट्याळा उगीच खट्याळा विसरलास का कलंक अपुला गुरुशापे जडला जारे चंद्रा तुडवित मेघा उधव्ठित रथ अपुला सांग सख्याला बसले लावुनी डोळे वाटेला जारे चंद्रा जारे चंद्रा