Kushiyagide
Abhimann Roy, Kunal Ganjawala, & R Chandru
4:38लाडाची गं प्रेमाची गं एकुलती एक या बिस्किटाची खारी गं उधारीच्या दुनियेची तू माझी क्युटीशी राजकुमारी गं जिंदगी हसतिया तू हसल्यावर तू तर लई भारी रे उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे फुलातली कळी गं तू शहाणा मी खुळी गं तू वाटून हा दिवस घेऊ चॉकलेट अन गोळी घे तू किस्मत ये भागे भागे चलना आपून है आगे सोडू नको कधी हात रे हरू दे सारे सारे आपून मस्ती के मारे करूया नवी सुरवात रे जिंदगी हसतिया तू हसल्यावर तू तर लई भारी रे उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे वाऱ्याचे या वाऱ्याचे या विमान मी विमान मी हाताची या हाताची या कमान मी कमान मी तुझ्यासाठी करेन या दुनियेला गुलाम हि सबसे हम लढते लढते जायेंगे आगे बढते पुढे हि झोका घेऊ शॉवर वाला हा टॉवर पैसा गाड्यांची पॉवर इतनी करेंगे हम बात रे जिंदगी हसतिया तू हसल्यावर तू तर लई भारी रे उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे आ आ आ आ आ आ आ