Hechee Yel Devaa (From ''Majhi Zameen'')

Hechee Yel Devaa (From ''Majhi Zameen'')

Lata Mangeshkar

Длительность: 2:57
Год: 2020
Скачать MP3

Текст песни

हेचि येळ देवा
रं नका मागं घेऊ
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ
तुम्हाविण जाऊ शरण कोणा
तुम्हाविण जाऊ शरण कोणा
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ

नारायणा नारायणा नारायणा
नारायणा ये रे पाहु विचारून
तुजविण कोण आहे मज
आहे मज
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ

रात्रंदिन तुज आठवूनि आहे
रात्रंदिन तुज आठवूनि आहे
पाहातोसी काये सत्व माझे ए ए
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ

तुका म्हणे किती रं
तुका म्हणे किती रं येऊ काकुळती
काही माया चित्ती येऊ द्यावी ई ई
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ
हेचि येळ देवा रं नका मागं घेऊ
नारायणा नारायणा
नारायणा ये रे नारायणा