Lag Ja Gale Se Phir
Lata Mangeshkar
4:18सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू अमला अविनाशी कीर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई