Avagha Rang Ek Jhala 1987
Kishori Amonkar
5:39घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिं लवकरि वनमाळी वनमाळी उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला घनश्याम सुंदरा आ आ आ आ आ आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती उठी सरली राती काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला उठिं लवकरि वनमाळी वनमाळी उठिं लवकरि वनमाळी उदया चळी मित्र आला घनश्याम सुंदरा सायंकाळीं एके वेळीं द्विजगण अवघे वृक्षीं अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी आआआ करुनि सडासंमार्जन गोपी आआआ कुंभ घेऊनी कुक्षीं यमुनाजळासि जासी मुकुंदा यमुनाजळासि जासी मुकुंदा दध्योदन भक्षी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला