Madhu Magasi Majya
Lata Mangeshkar
3:30प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी प्रेमस्वरूप आई नाही जगात झाली आबाळ या जीवाची नाही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उणीव चित्ती आई तरीहि जाची चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका प्रेमस्वरूप आई ही भूक पोरक्याची होई न शांत आई पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनाही वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे प्रेमस्वरूप आई वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके घे जन्म तू फिरूनी येईन मीहि पोटी खोटी ठरो न देवा हि एक आसं मोठ्ठी प्रेमस्वरूप आई आई