Ethech Aani Ya Bandhavar
Manik Varma
3:22तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एकपणा तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एकपणा कसा कळावा शब्दांना कसा कळावा शब्दांना तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एकपणा दोन आपुल्या भिन्न आकृती दोन आपुल्या भिन्न आकृती अंतरात पण एकच प्रीती अंतरात पण एकच प्रीती काव्य कळे ते नयनांना तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एकपणा जसा फुलातून गंध दरवळे जसा फुलातून गंध दरवळे तसा मनातून स्नेह झुळझुळे तसा मनातून स्नेह झुळझुळे मिळे चेतना कणा कणा तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एकपणा चंद्र उगवता कमळे फुलती चंद्र उगवता कमळे फुलती प्रीत उमलता हृदये जुळती प्रीत उमलता हृदये जुळती ज्याच्या त्याला कळती खुणा तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एकपणा