Ethech Aani Ya Bandhavar
Manik Varma
3:22देवा देवा देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा करावया तव मंगल पूजा करावया तव मंगल पूजा देह दीप मी जाळीन माझा देह दीप मी जाळीन माझा भावभक्तीचा हा नजराणा भावभक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा धूप जाळीते मी श्वासांचा सुगंध पसरील मंगलतेचा धूप जाळीते मी श्वासांचा सुगंध पसरील मंगलतेचा कोमल पद हृदयावर ठेवित प्रभू माझा यावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा अभंग नाही नाही ओवी मूक जीवाने कशी रे गावी मूक जीवाने कशी रे गावी नयनांमधले अश्रू करिती नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा