Jag Badal Ghaluni Ghaav

Jag Badal Ghaluni Ghaav

Milind Shinde

Длительность: 5:11
Год: 2011
Скачать MP3

Текст песни

जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव

गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला का ऐरावत
रुतून बसला का ऐरावत
रुतून बसला का ऐरावत
अंग झाडुनी निघ बाहेरी
अंग झाडुनी निघ बाहेरी घे बिनीवरती धाव
घे बिनीवरती धाव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव

धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले
धर्मांधांनी तसेच छळले
धर्मांधांनी तसेच छळले
मगराने जणू माणिक गिळिले
मगराने जणू माणिक गिळिले चोर जाहले साव
चोर जाहले साव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव

ठरवून आम्हा हीन कलंकित जन्मोजन्मी करुनी अंकित
जन्मोजन्मी करुनी अंकित
जन्मोजन्मी करुनी अंकित
जिणे लादुनी वर अवमानित
जिणे लादुनी वर अवमानित निर्मून हा भेदभाव
निर्मून हा भेदभाव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव

एकजुटीच्या रथावरती आरूढ होऊनी चल बा पुढती
आरूढ होऊनी चल बा पुढती
आरूढ होऊनी चल बा पुढती
नव महाराष्ट्रा निर्मून जगती
नव महाराष्ट्रा निर्मून जगती करी प्रकट निज नाव
करी प्रकट निज नाव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव
सांगून गेले मला भीमराव