Hasavnari Sodun Fasavnari Aavdali Tula
Nisha Gaikwad
4:48दिसतोस छान रं रूप गोर पान र पाहता हरलं भान र वाटत सपान र पाखरा जणू धरतीवर चंद्र येऊन राहिला जणू धरतीवर चंद्र येऊन राहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला रूप गोजिर तू नजरेचा वार तू काळजाची तार तू देखणी तलवार तू जानुरे रूप गोजिर तू नजरेचा वार तू काळजाची तार तू देखणी तलवार तू त्या तलवारीचा घाव काळजा नी साहीला त्या तलवारीचा घाव काळजा नी साहीला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला दिसतोस छान रं रूप गोर पान र पाहता हरलं भान र वाटत सपान र पाखरा दिसतोस छान रं रूप गोर पान र पाहता हरलं भान र वाटत सपान र तुझ्या पिरतीचा झरा हृदयात वाहिला तुझ्या पिरतीचा झरा हृदयात वाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुला पाहता क्षणी बसलास रे मनी तू माझा चांद रे मी तुझी चांदणी लाल लाल तुला पाहता क्षणी बसलास रे मनी तू माझा चांद रे मी तुझी चांदणी कायमचा आशिष तू आठवणीत राहिला तू कायमचा कुलदीप आठवणीत राहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला