Patit Pavan Na Hosi Mihanuni

Patit Pavan Na Hosi Mihanuni

Prasad Sawkar

Альбом: Sant Gora Kumbhar
Длительность: 3:29
Год: 1967
Скачать MP3

Текст песни

आ आ पतित पावन नाम ऐकुनी
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा

घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
काय देवा रोधु तुमचे कृपाणाचे द्वार
सोडी ब्रिद देवा आता न होसी अभिमानी
सोडी ब्रिद देवा आता न होसी अभिमानी
पतित पावन नाम तुजला
पतित पावन नाम तुजला ठेवियले कोणी
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा

हाति घेऊनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतित पावन नव्हेसी हरि तू
पतित पावन नव्हेसी हरि तू अति मोठा घातकी
नामा म्हणे देवा तुझे
नामा म्हणे देवा तुझे
नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही
प्रेम असु द्या हृदयी तुमचे
प्रेम असु द्या हृदयी तुमचे आठवण पायी आठवण पायी
पतित पावन नाम ऐकुनी
पतित पावन नाम ऐकुनी
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा