Nirgunache Bheti Aalo
Ramdas Kamat
3:35देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार मन बुद्धीची कातरी मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी सोने चोरी रामनाम नाम रामनाम सोने चोरी सोने चोरी तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार नरहरी सोनार हरीचा दास नरहरी सोनार हरीचा दास आ आ आ आ आ आ नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रंदिवस भजन करी रात्रंदिवस देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार