Nakhrewali
Prashant Nakti
4:45काठ पदरी सादी गं पैंजण ही पायमंडी नथ कशी शोभे हिच्या नाकी गं काजल ही डोलामंडी हिरव्या हातीच्या बांगड्या मराठमोळी बाया सजली गं माझे बाय तू टेन्शन घेतेस का माझे बाय थोडं relax होशील का संसाराचें pressure थोडं दुर लोट तूं काम-धंद्याचं हे दडपण इसर जरा तू ई थोडा तर काकुं जगाना स्वताः तू गं बेधुंद होउनी बाया थिरक जरा तू इसरुन सरह्या जगाला सैरभैर नाच ओ नाच गो बाया थोडं मराठमोळं नाच ओ नाच गो बाया दिल खोलूं आज तू नाच ओ नाच गो बाया जरा ठुमका तू लॉन् नाच इडापिडा दुर होउ दे माझे माये गं सुख तुला सारं मिलू दे ई संसाराची होय माउली वलंडून ये तू भरारी तू गगनमंदी घे ई आता लाजु नको तुझी म्हनत जगाला पटवून दे माघार घेउ नको तुझी ताकद सत्याना दाखवून दे वलख स्वाताहला जरा कर अभिमान सिद्ध कर स्वाताहला तू लावुनिया जान ओ नाच गो बाया थोडं मराठमोळं नाच ओ नाच गो बाया ओ दिल खोलून आज तू नाच ओ नाच गो बाया जरा ठुमका तू लॉन् नाच अहो सखे गं मैतरणी घालू फु-बाई-फुगडी पदर कॅमेराला खोचुनी पिंगा खेळू चाल बाई सखे गं मैतरणी घालू फु-बाई-फुगडी पदर कॅमेराला खोचुनी पिंगा खेळू चाल बाई नवरोबा आहेत माडीवरी (अगन-अगन बया नाचू मी काशी?) सासुबाई बसल्यात दरावरी (अगन-अगन बया नाचू मी काशी?) अगन, नणंद आलिया माहेरी (अगन-अगन बया नाचू मी काशी?) करायचि आहेत धुनी भांडी (अगन-अगन बया नाचू मी काशी?) येल झालिया रांध्याची (अगन-अगन बया, नाचू मी काशी?) चिंता पोरा-बाळांची (अगन-अगन बया, नाचू मी काशी?) थोडा येल काधुनी तू स्वाताह नाच (अगन-अगन) संसाराचा बसवया इसरुन तू नाच, ई नाच गो बाया (नाच गो बाया) थोडं मराठमोळं नाच, नाच गो बाया (नाच गो बाया) दिल खोलूं आज तू नाच, नाच गो बाया (नाच गो बाया) जरा ठुमका तू लॉन् नाच...