Nakhrewali
Prashant Nakti
4:45Prashant Nakti, Sneha Mahadik, Pranay Bansode, And Naiteek Kharas
हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी हैय्या हो हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी हैय्या हो हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी हैय्या हो हैय्या हो कोकनची माणसं साधी भोळी हैय्या हो देवा महाराजा होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा गोमु माहेरला जाते हो नाखवा गोमु माहेरला जाते हो नाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो हैय्या हो निळा निळा हा दर्या गर्द झाडी गोमु येशील का गं तु कोकन किनारी कोकनचा रानमेवा लाल माती लखलखतय चांदनं पुनवचे राती ओ लखलखतय चांदनं पुनवचे राती गोमु माहेरला जाते हो नाखवा गोमु माहेरला जाते हो नाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा आ आ आ आ मेरे सैय्या को लेकर कोकन चली मैं मैं तो निकली हुँ मेरे बाबुल कि गली में राह तकते हैं मेरे माँ और भाई मेरे साजन को लेकर कोकन चली मैं हो मेरे साजन को लेकर कोकन चली मैं हू हुई हू हुई हू हुई हू हुई हू हुई हू हुई होय महाराजा हू हुई हू हुई होय महाराजा ये रे परतुनी साद घालता तुका ही माती झाला सुनो गाव सारो साद घालता तुका हि नाती पुन्हा बहरु दे नाखवा माझो कोकन हा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा कोकनची माणसं साधी भोळी