Kashi Tuj Samajavu Saang
Pt.Jitendra Abhisheki
3:55आ आ आ आ काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला सांगू कशी कुणाला सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे विपरीत होत आहे मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला हा स्नेह वंचना की काहीच आकळेना हा स्नेह वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला