Waat Mazhi Baghtoy Rikshawala
Reshma Sonawane
3:56कामावर जायला उशीर झायला कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला रात्रीची धमाल काय सांगू बाई रात्रीची धमाल काय सांगू बाई रातभर बेवडा झोपलाच नाही रात्रीची धमाल काय सांगू बाई रात्रीची धमाल काय सांगू बाई रातभर बेवडा झोपलाच नाही सकाळ सकाळी लागलाय डोळा सकाळ सकाळी लागलाय डोळा बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला कवा पासून मी वाजवतो भोंगा कवा पासून मी वाजवतो भोंगा घराच्या भोवती घालतोय पिंगा अगं कवा पासून मी वाजवतो भोंगा कवा पासून मी वाजवतो भोंगा घराच्या भोवती घालतोय पिंगा अगं पाहून मना तू असा इशारा केला अगं पाहून मना तू इशारा केला बघतोय रिक्षावाला ग वाट तुझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट तुझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला रिक्षावाला हिरो तू माझा रिक्षावाला हिरो तू माझा तूच हाय माझ्या दिलाच राजा रिक्षावाला हिरो तू माझा रिक्षावाला हिरो तू माझा तूच हाय माझ्या दिलाच राजा तीन चार वेळा मला मिस कॉल आला ए तीन चार वेळा मिस कॉल आला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट तुझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाट हिची बघतोय रिक्षावाला