Nishankh Hoi Re Mana

Nishankh Hoi Re Mana

Sadhana Sargam

Альбом: Swami Samarth Songs
Длительность: 5:25
Год: 2021
Скачать MP3

Текст песни

गुरुः ब्रह्मा, गुरुः विष्णुः, गुरुः देवो महेश्वरा
गुरुः साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः
तस्मै श्री गुरुवे नमः

(गुरुशरणम, भवतरणम)
(गुरुशरणम, भवतरणम)
(गुरुशरणम, भवतरणम)
(गुरुशरणम, भवतरणम)
निशंक होई रे, मना, निर्भय होई रे, मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे, मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी

अशक्य ही शक्य करतील स्वामी
(अशक्य ही शक्य करतील स्वामी)
जिथे स्वामीचरण, तिथे न्युन्य काया
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया
आज्ञेवीन काळ ही ना नेई त्याला
परलोकी ही ना भीती तंयाला

अशक्य ही शक्य करतील स्वामी
(अशक्य ही शक्य करतील स्वामी)

(सा रे ग रे ग रे, सा रे ग रे ग रे)
(रे ग म ग म ग, रे ग म ग म ग)
(म प ध ग रे ग म प ग)

उगाची भितोसी, भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळू दे
जगी जन्म-मृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी
(अशक्य ही शक्य करतील स्वामी)

(गुरुशरणम, भवतरणम)
(गुरुशरणम, भवतरणम)
खरा होई जागा श्रद्धेसहित
कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी
(अशक्य ही शक्य करतील स्वामी)

(सा रे ग रे ग रे, सा रे ग रे ग रे)
(रे ग म ग म ग, रे ग म ग म ग)
(म प ध ग रे ग म प ग)

विभूती नमननाम ध्यानार्दी तीर्थ
स्वामीच या पंचामृतात
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडीती तंया, जया स्वामी घेती हाती

अशक्य ही शक्य करतील स्वामी
(अशक्य ही शक्य करतील स्वामी)

(गुरुशरणम, भवतरणम)
(गुरुशरणम, भवतरणम)