Pinnak

Pinnak

Sambata

Альбом: Pinnak
Длительность: 6:31
Год: 2022
Скачать MP3

Текст песни

लक्ष दे कोन आला पिन्नक मधि हित गजवयला 'डॉन' आला
घल्वुन ताकन जार रस्तयात कोन आला
नुस्ति ऐझव माला 'नयन' भाऊ चा (ऐ डॉन) फोन आला
(हू)
वास्तव गुनहेगरी जगलो तुमच्या लाइफ माधी एफकेटी पबजी चा जोन आला
बाकी काय नहीं
'डॉन' लोक चलत्यात कोन भरदी भाई नै
येउडे कुथला बी झातुजी कुनाला सुत्ती नै
शॉट त्याला बसवंर पद्धत मधि
"डॉन" समोर वाजैच इज्जत माधी
थेवतो बोलन्यात काम जस्त दम हिम्मत मधी
खजव्यानला देत नै मि किम्मत कधि
मोठ मोठे गार केले गम्मत मढ़ी
'चल' झाड़ू नको खुन्नास मढ़ी
वकड़ी गाड़ी "डॉन" थंबले पिन्नाक माधी
राडे व्हायचि शक्यता धोखायत करभार
अमची सत्ता अनी आमचिच सरकार,
माझी राज्य चर्चा माला थका दरबार
फटके पहुने मारत माझ वधिव घर-दार
माझ्या 'सफलता' च्या माघ माझ्या
"आई" चा हटभार
हाय नै देवाची कृपा माझे स्वातचे उपकार
कधि 'ओन' मधि दिसलो तार कलति मार
ने त्र लफद्याची रम्मी एमजी शॉट ला धार
एकता घुमावतो तुझे शूटर चार
मझ्या वैतवर बसललियान्नो खबरदार
माला चित्रगुप्त टिपा देतो यम माझा मदत्गर
'शनि' देतो आशा माला, दृश्य ची कलजी म्हानुं
रहिली नय झोप माला, रोज नवीन विपरीत
फचादिचे शोक माला
टेंगल ते नैटवैक 'होमीज़' एट खुप माला
तिच माझी सक्की भावकी, अनी माजी पब्लिक एफकेटी लवडे लावटी
'रैपिंग' सोड आली माला कोर्टटुन पावति
करन '70' ची अक्कल माला '17'ट ए भाऊ
आजकलचा 'हिप-हॉप' ले खतरायत ए भाऊ
मी बंगल्यात पाहिजे पीएन मी पतरयात ए भाऊ
तारी स्वाताची 'मेहनत' माला स्वात्तावर 'गर्व' होतो
एरिया चा सुन जेवहा ट्रैक माझा आउट होतो
मुतायला गेलो त्रि झड़ायला भीड़ येतो
इंस्टा वर पोरिंचा पाउट येतो...
"डॉन"
पुण्यात वजतो अक्ख्य भरततुं चिल्लाओ यतो
पाद्रे गैंगस्टर ह्यांच्या वाजन्यावर संदेह येतो
खम्ब्याची बात अनी वकदे गष्टित
कोरया कागदव्र सही देतो घात नय दोस्तित
पन नाव माझ ख़राब ए वस्तित
पीएन मि माझ्या मस्तित नै लुंडाला आहेर।
'रागील' पना ह्य हस्तित तुमच्या दोक्या बाहेर
बौद्धित एक शॉट सर्किट भलति विरे, पलति अग्नि
दहशत चा 'शॉट' केला चोरनला पकड़ा केला
विरोध ला बॉट केला, सीन सगला सॉर्ट केला
मराठी चा सीन हिट "संबता" निच हॉट केला
'डॉन' ची घेतली अनी लोकांला ताप दिला
हुड़कायला पुलिस आनी हुड माझा ब्लॉक केला...
पीएन तारी फुगिरिट गजवतो दृश्य 'हिप-हॉप' चा
सागले खाली तांगुन वाजतो माझा दरजा तोपचा
तिक्कद गैप अइघाला हित धिंगाना दोन्चा
चल
लक्ष दे कोन आला पिन्नाक मधि हित गजवयला 'डॉन' आला
घल्वुन जार रस्त्यत कोन आला
नुस्ति ऐझव माला नयन भाऊ चा फोन आला
(हा)
वास्तव गुनहेगरी जगलो तुमच्या जीवन मधि
फ़ेक्ट पबजी चा ज़ोन आला बाकी काय नय
दृश्य उराव घेतले पीएन भक्कम पे नय
गरज बोलाची नै पीएन मील गैप पीएन रे नै
ह्यंचि आइझावल्या शिवाय माला जेवन जय नाय
मझ्या माघ वाजत्यत पण समोर काय नय
मि धगत वाजतो माझे जामिनीवर पे नय
करन 'वेतन' च्या वयत मि खोखा खल्लाय
ह्यांच्या म्हाद्यानि माझ्या कदुन झोका खल्लाय
नाको गुनहेगारी संगु करन मित्रन्नि मोक्का खल्लाय
प्रेमत सोद दोस्तित पीएन धोखा खल्लाय
पं तारि सुधा मनुस्की जिन्दा माजी
बाराबारी
जमनर नय करन फ़क्त निंदा माझी
पं हे गन्यात् भुक्त्यात् अम्ही खरोखर मारतो (हा)
मझ्या अवजानी सग्ल्यांचा बाजार हालतो
मझ्या नवाखाली गरीबंचा व्यापार चलतो
गु नाय गांडित पीएन शेम्बदा बी माघ बोलतो
स्वन्भिमानी "वाघ" ऐ मि कुत्रे कोलतो
जंगलात रुबबानी चलतो मि निसानकोच
सीन बदलुन ताकतो माझी 'पावर' सोच
'डॉन' बोला टीआर बोला मैग विषय बंद
फचादिचे मुद्दे मि कार्टो रोज
गैंग तयारित ए माझी सैगले हथियार लोड
मी उगच ऐझावन कुनाची तार बॉब माला घरी सोद
चेहरापट्टी माझी देतो हसन
'डॉन' ची दहशत ए लोकनला यति दिसुन
तुम्ही नुन्नी होते जावा लावडा लासुन
'गैंगस्टर शिट' कार्तो अम्ही तेवव्हापसून
महफ़िल रंगती माझी चर्द्रवर बसुन
दूसरे घर तारे देत नय 'बीटी' माला
साध्य चंगल वलखति बाग अक्खी 'सिटी' माला।
काय दिवसत सातबारा नववर जिल्हा माझा
बिंदास विरोध करा वाकदा, नया बुल्ला माझा
नाका नाद करु वाद करु सल्ला माझा
नंबरकारी येदा 'बीओबी' बिल्ला माझा
नाको मश्कार्य करु अम्ही लवदे लवतो
मझ्या पयपाद मि तुला नवसत् पावतो
दुनिया बगायच्या वयत् मि दुनिया दावतो
ज्याची भुकायची लैकी नाय तो पीएन चावतो
(हा)
ध्यान देत मि पण नाव थेवत्यात नफरत
दुनियादारी पेक्षा माझी शिट च बेहतर
सय्यम थेवतो म्हानुन सग्ल भेटल
मज्या 'होमिंचे' ढांडे झाले पहिजे बसे
"होमी जा मेरे लिए मन्नत मांग
मन्नत में मेरे लिए जन्नत मांग"।
मझ्या दोस्तीतुं कै पहिजे किम्मत संग
जागे देवकद सुख नै तर हिम्मत मग
नयत्र रहशिल गुतुन एवदे महान विचार दोक्यात माज्या यतिअत कुथुन,
उथुन,सुतुन कामपुर्ते लोक माला जत्यात भेतुन'
फरक पड़त नय कोन जातय माघ भुकुन
फराक पडतो माला माझा अप्लायनला दुखवुन
मझ्या अप्लायंच्या खुशित माला भेट 'सुकून'
पीएन पार्क्यन्नो अंतर थेवा
नैतर गांद फडतो चुकुन
मि हानिकारक वाजतो माला एका जपुन
मि खुल्ला फिरतो शत्रु यात्रा करतो लापुन
मझ्या हक्कच हक्कनि घेतो वदुन
अनि काहिजन बसलियत माझ्या हक्कावर तपुन (हा)
पीएन 'हिप-हॉप' ची भूख माला
दृश्य मिनी चावुन खल्लाय
मेलो तारि मैतवर लिवहा अता जग सोडुन 'लीजेंड' चलले
(ऐ नये संबता)
पीएन तुमच्या सुख दुखत कायम माला लक्षत थेवा,
मी राक्षस जलोय माला माफ कर देवा
मझ्या वत्निच पुण्य बी तुमहलच थेवा
मि जग जिंकतो करुण माझ्या 'आइची' सेवा
घरची जबादारी पार पड़तो खुश थेवतो अइला
(हा)
तुला "7" जन्म घ्यावे लगतिल माझ्या सार्ख व्हायला
माझे "2" गाने ख़ुप जाले बाज़ार ख्याला
माला देव पीएन नान्तर माझा होमी पाहिला
'डॉन' झाले संबता नय किरकोल रहिला
माला ट्रैस डेटॉय 'डॉन' जौन संग तुझ्या भाई ला (अय्ये)
लक्ष दे कोन आला पिन्नक मधि हित गजवयला 'डॉन' आला
घल्वुन ताकन जार रस्तयात कोन आला'
नुस्ति ऐझव माला 'नयन' भाऊ चा (ऐ डॉन) फोन आला
(वोह)
वास्तव गुनहेगरी जगलो तुमच्या लाइफ माधी एफकेटी पबजी चा जोन आला
हा
चल लक्ष्य दे कोन आला
पिन्नक माधी हित गजवायला 'डॉन' आला
'डॉन' आला।
स्वात्ता "संबता" ने वर स्वात्ता 'खाकी महाराज' को हराया
घल्वुन ताकन जार रस्तयात कोन आला