Vinchu Chavla
Shahir Sable
3:44आ आ आ आज पेटली उत्तर सीमा आ आ आ आज पेटली उत्तर सीमा रणांगणाचे आमंत्रण सह्याद्रीच्या रणरूद्रा तुज हिमालयाचे हे आवाहन आज पेटली उत्तर सीमा कैलासाला आग लागली शीवावरी अशीवाची स्वारी आ कैलासाला आग लागली शीवावरी अशीवाची स्वारी शीवराष्ट्राच्या समर देवते गौरीशंकर तुला पुकारी आज पेटली उत्तर सीमा आता कर शीवशकक्ते तांडव खड्ग हस्त आपुला उगारी करिता हर हर महादेव ही संग्रामाची झडे तुतारी आज पेटली उत्तर सीमा आ आ आ सह्याद्रीच्या समरवीरांनो हिमालयाच्या ऐका हाका आ आ सह्याद्रीच्या समरवीरांनो हिमालयाच्या ऐका हाका गर्जत जय जय स्वतंत्र भारत दुष्मानावर प्रहार टाका आज पेटली उत्तर सीमा मंगलतेचा गड रक्षाया आज करा रक्ताचे सींचन जागृत होई मराठदेशा रणचंडी करी तांडव नर्तन आज पेटली उत्तर सीमा रणांगणाचे आमंत्रण सह्याद्रीच्या रणरूद्रा तुज हिमालयाचे हे आवाहन आज पेटली उत्तर सीमा