Man Talyat Malyat
Shailesh Ranade
3:39माझा बोलणं माझा चालणं माझा हसणं माझा वागणं माझा बोलणं माझा चालणं माझा हसणं माझा वागणं माझा बोलणं माझा चालणं माझा हसणं माझा वागणं ऊन सावलीच्या परी कधी नकोस हवास ऊन सावलीच्या परी कधी नकोस हवास तुम्ही म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस हा हा तुम्ही म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस कधी वाटते म्हणावे गीत केवळ आजचे आणि डोळ्यांच्या तळ्यात डीप सोडावे कालचे कधी वाटते म्हणावे गीत केवळ आजचे आणि डोळ्यांच्या तळ्यात डीप सोडावे कालचे कुणी वाहती तळ्यात कुणी हाळव्या तळ्यात कुणी वाहती तळ्यात कुणी हाळव्या तळ्यात दोनी कासावीस हो हो दोनी कासावीस ह्म ह्म तुम्ही म्हणाल तस हो तुम्ही म्हणाल तस दीसभर असावलो एका कवडश्यासाठी सांज ढळता ढळता ऊन पोहचल दाराशी दीसभर असावलो एका कवडश्यासाठी सांज ढळता ढळता ऊन पोहचल दाराशी आता सावलीच्या पोटी येड्या उन्हाची बासरी आता सावलीच्या पोटी येड्या उन्हाची बासरी गाणं येडंपिसं हो हो गण येडंपिसं हो हो तुम्ही म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस पैलतीर गाठताना आले ध्यानी गेला धीर पार पोहचताच झाला पैलतीर ऐलतीर पैलतीर गाठताना आले ध्यानी गेला धीर पार पोहचताच झाला पैलतीर ऐलतीर जीव कोणत्या काठचा कुन्या नाहीशा गावाचा जीव कोणत्या काठचा कुन्या नाहीशा गावाचा आता म्हणाल तस हो हो आता म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस हा हा तुम्ही म्हणाल तस माझा बोलणं माझा चालणं माझा हसणं माझा वागणं ऊन सावलीच्या परी कधी नकोस हवास ऊन सावलीच्या परी कधी नकोस हवास तुम्ही म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस तुम्ही म्हणाल तस हा तुम्ही म्हणाल तस हो हो म्हणाल तस हा हा म्हणाल तस हा म्हणाल तस हो तुम्ही म्हणाल तस तुम्ही म्हणाल तस