Vadalvaat
Shivnath Gawde
1:13बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?