Tuze Roop Chitti Raho
Sudhir Phadke
3:17नाम घेता मुखी राघवाचे नाम घेता मुखी राघवाचे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे अंजनी उदरी जन्मला भक्षिण्या रवि धावला अंजनी उदरी जन्मला भक्षिण्या रवि धावला धावणे वायुपरी ज्याचे हो धावणे वायुपरी ज्याचे हो दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे रूप मेरूपरी घेउनी तरू पाहे सिंधू लंघुनी रूप मेरूपरी घेउनी हो हो तरू पाहे सिंधू लंघुनी करुनिया दहन लंकेचे लंकेचे करुनिया दहन लंकेचे दहन लंकेचे हो हो दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे जमवुनी वानरे सारी बांधिला सेतू सागरी जमवुनी वानरे सारी बांधिला सेतू सागरी बळ महान बाहुबलीचे हो बळ महान बाहुबलीचे हो दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नित रमे राम जपतपी हो नित रमे राम जपतपी जाहला अमर तो कपी गुण गाता हो गुण गाता हो रघुसेवकाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे हो दास रामाचा हनुमंत नाचे