Samadhi Sadhan Sanjivan Naam
Sudhir Phadke
6:46विमोह त्यागून कर्मफलांचा विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था शस्त्रत्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला शस्त्रत्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शत्रा ते सुधीर होऊन घे शत्रा ते घे शत्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था रक्षाया धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा विक्रम झुकविल माथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा क्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था जाण खऱ्या वेदार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवांत मी पांडवांत मी कौरवांत मी पांडवांत मी अणुरेणूत भरलो मीच घडवितो मीच मोडितो मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था उमज आता परमार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजून येई सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या आ आ आ आ आ आ आ आ आ आ कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्माथा सिद्ध करी धर्माथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था