Navika Re Vara Vahe Re

Navika Re Vara Vahe Re

Suman Kalyanpur

Альбом: Indra Dhanu
Длительность: 3:06
Год: 1973
Скачать MP3

Текст песни

नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज लाव रे
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज लाव रे
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज लाव रे
नाविका रे

आषाढाचे दिसं गेले
श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनी गेला
आषाढाचे दिसं गेले
श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनी गेला
धाव घेई बघ माझे मन नाही त्याला ठाव रे
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज लाव रे
नाविका रे

नवा साज ल्यायले मी
गौरीवाणी सजले मी चांदवा ल्याला
माझा जिवू उरामंदी फुलुनी आला
नवा साज ल्यायले मी
गौरीवाणी सजले मी चांदवा ल्याला
माझा जिवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संग त्याच्या भाव रे
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज लाव रे
नाविका रे
नाविका रे
नाविका रे