Dekhoniya Tujya Rupacha Aakar
Suresh Wadkar
5:35लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार तया अंकुशाचा मार तया अंकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ज्याचे अंगी मोठेपण ज्याचे अंगी मोठेपण अ अ अ अ अ आ आ आ आ आ आ आ आ आ आ ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण तया यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा तुका म्हणे जाण अ अ अ आ आ आ आ आ आ आ आ आ आ तुका म्हणे तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनि लहान व्हावे लहानाहूनि लहान लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा