Abir Gulal Udhalit Rang
Mahesh Hiremath
पायी शिर्डीला येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन द्यावे आता (पायी शिर्डीला येतो साईनाथा) (पायी शिर्डीला येतो साईनाथा) (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) तुमच्या नादानं मी पाहिली, पाहिली तुमची शिर्डी (तुमच्या नादानं मी पाहिली, पाहिली तुमची शिर्डी) तुमच्या नादानं मी पाहिली, पाहिली तुमची शिर्डी (तुमच्या नादानं मी पाहिली, पाहिली तुमची शिर्डी) तुमच्या नादानं मी पाहिली, पाहिली तुमची शिर्डी हो, पायी शिर्डीला, पायी शिर्डीला पायी शिर्डीला येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) दिपावली तुमची शिर्डी, सुरू झाली भक्तांची वारी (दिपावली तुमची शिर्डी, सुरू झाली भक्तांची वारी) दिपावली तुमची शिर्डी, सुरू झाली भक्तांची वारी (दिपावली तुमची शिर्डी, सुरू झाली भक्तांची वारी) दिपावली तुमची शिर्डी, सुरू झाली भक्तांची वारी हो, पायी शिर्डीला, पायी शिर्डीला येतो पायी शिर्डीला येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) तुका म्हणे, "भक्ती साधी-भोळी आहे जन्म-मरणाची वारी" (तुका म्हणे, "भक्ती साधी-भोळी आहे जन्म-मरणाची वारी") तुका म्हणे, "भक्ती साधी-भोळी आहे जन्म-मरणाची वारी" (तुका म्हणे, "भक्ती साधी-भोळी आहे जन्म-मरणाची वारी") तुका म्हणे, "भक्ती साधी-भोळी आहे जन्म-मरणाची वारी" हो, पायी शिर्डीला, पायी शिर्डीला येतो पायी शिर्डीला येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) (तुम्ही दर्शन द्यावे आता) सद्गुरू साईनाथ महाराज की जय