Notice: file_put_contents(): Write of 647 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/karaokeplus.ru/system/url_helper.php on line 265
Swaranand - Usharang - Mazya Pritichya | Скачать MP3 бесплатно
Mazya Pritichya

Mazya Pritichya

Swaranand - Usharang

Длительность: 6:22
Год: 2005
Скачать MP3

Текст песни

वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला
माझ्या प्रीतीच्या फुला रे प्रीतीच्या फुला आ आ आ
वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला

तप्त दिशा झाल्या चारी भाजतसे सृष्टी सारी
तप्त दिशा झाल्या चारी भाजतसे सृष्टी सारी
कसातरी जीव धरी कसातरी जीव धरी
माझ्या प्रीतीच्या फुला आ आ आ
वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला

वाहतात वारे जळते पोळतात फुलत्या तनू ते
वाहतात वारे जळते पोळतात फुलत्या तनू ते
चित्त इथे मम हळहळते चित्त इथे मम हळहळते
माझ्या प्रीतीच्या फुला माझ्या प्रीतीच्या फुला आ आ आ
वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला

माझी छाया माझ्या खाली तुज साठी आसावली
माझी छाया आ आ माझी छाया माझ्या खाली तुज साठी आसावली
कशी करु तुज सावली कशी करु तुज सावली
माझ्या प्रीतीच्या फुला माझ्या प्रीतीच्या फुला आ आ आ
वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला

दाटे दोन्ही डोळा पाणी दाटे दोन्ही डोळा पाणी
आटे नयनांत सुकूनी दाटे दोन्ही डोळा पाणी
आटे नयनांत सुकूनी
कसे घालू तुज आणूनी कसे घालू तुज आणूनी
माझ्या प्रीतीच्या फुला माझ्या प्रीतीच्या फुला
माझ्या प्रीतीच्या फुला आ आ आ
वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला

मृगजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात
मृगजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात सारंगात चल रंगू सारंगात
माझ्या प्रीतीच्या फुला माझ्या प्रीतीच्या फुला
माझ्या प्रीतीच्या फुला आ आ आ
वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला माझ्या प्रीतीच्या फुला