Mee Raat Takali
Lata Mangeshkar, Ravindra, Chandrakant Kale, Chorus
4:40जीवनगाणे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे सातासुरांचा हा मेळा वयापून उरला विश्वाला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ह्रीदयी हालत वरखाली ताल मिळे या गाण्याला तुमच्या माझ्या श्वासामधुनी आकार यावे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे चिमणाबाई हिरमुसली गाळ फुगवून का बसली सण बाहुली हि इवली लटकी लटकी का रुसली रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे जीवनगाणे जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे मातीमधुनी अंकुरले चैतन्याची दिपकळी ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला आंनदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे जीवनगाणे जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे जीवनगाणे गातच राहावे