Preeticha Zul Zul Paani

Preeticha Zul Zul Paani

Usha Mangeshkar

Альбом: Banya Bapu
Длительность: 3:12
Год: 1977
Скачать MP3

Текст песни

प्रीतीचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी

हा जीव वेडा हं हं होई थोडा थोडा
वेड्या मनाचा हं हं बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगू दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी

मी धुंद झाले हं हं मनमोर डोले
पिसाऱ्यातुनी हे हं हं खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे खुळी मीच झाले
स्वप्न फुलोरा मनांत झुले
मी तुझा हंस ग मानिनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी
ला ला ला ल ल ल ला ला