Ekveera Aai (Feat. Ankita Bhoir, Arpan Kuthe, Pranal Patil & Vivek Patil)
Kalpesh Bhopi
6:43मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा दर्या किनारी ये हात हातान घे देगो आधार संगतीचा दर्या किनारी ये हात हातान घे देगो आधार संगतीचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा माझे मनानं वादळ उठतंय तुझा साठी जीव यो तुटतंय तू नेसून ये नऊवारी तुला गावाच्या नाक्या वर भेटतंय हो माझे मनानं वादळ उठतंय तुझा साठी जीव यो तुटतंय तू नेसून ये नऊवारी तुला गावाच्या नाक्या वर भेटतंय जरा बघू दे जवळून गो तुझा मुखरा सोन्याचा जरा बघू दे जवळून गो तुझा मुखरा सोन्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा जश्या समिंदरानं उठतांन पाण्याच्या लाटा रूप बघून तुझं अंगावर येतंय काटा जश्या समिंदरानं उठतांन पाण्याच्या लाटा रूप बघून तुझं अंगावर येतंय काटा झालो दिवाणा राणी मी तुझा देखण्या रूपाचा झालो दिवाणा राणी मी तुझा देखण्या रूपाचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा एकवीरा आई ची किरपा आम्हा वर भारी तिचा भरोशा वर लोटताव सागरी होरी एकवीरा आई ची किरपा आम्हा व भारी तिचा भरोशा वर लोटताव सागरी होरी चैता पाकाच्या महिन्यान गो फेरू नवस आई चा चैता पाकाच्या महिन्यान गो फेरू नवस आई चा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा मी डोलकर दर्याचा राजा हाय कोळी वाड्याचा