Mard Maratha
Ajay - Atul, Kunal Ganjawala, Sudesh Bhosle, Swapnil Bandodkar, Padmanabh Gaikwad, And Priyanka Barve
6:06मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची हा पृथिविमोलाची हाये पृथिविमोलाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची पर्वा बी कुनाची, पर्वा बी कुनाची, पर्वा बी कुनाची हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला अर काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची पर्वा बी कुनाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची पृथिविमोलाची हा पृथिविमोलाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची पर्वा बी कुनाची जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई मोटि लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई घाव बि खाई हे हे..हे हे.. जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची तू चाल पुढं, तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची पर्वा बी कुनाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची हा पृथिविमोलाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची पर्वा बी कुनाची