Rajnigandha
Arun Paudwal
5:43डोळ्यांवरून माझ्या डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यांवरून माझ्या डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यांवरून माझ्या मी मानिले मनाशी माझेच सर्व तारे मी मानिले मनाशी माझेच सर्व तारे स्वप्नांत हाय माझ्या बहरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यांवरून माझ्या