Nighale Aaj Tikadchya Ghari
Manik Varma
3:25आ आ आ हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे हेच ते चरण अनंताचे ध्यान विषय हे ऋषीमुनींचे संतमहंतांचे हेच ते हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे सोनसळ्यांचा हा पीतांबर वसन मनोहर पीत कटिवर उदरभाग हा सुनील सुंदर उदरभाग हा सुनील सुंदर आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे हेच ते हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे सुदीर्घ बाहू विशाल छाती वैंजयंती वर सदैव रुळती शंख कंठ वर हनु निमुळती शंख कंठ वर हनु निमुळती सुहास्य वदना म्हणू काय मी सदन अमृताचे हेच ते हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे हीच नासिका हेच सुलोचन चंद्रसूर्य ज्या नमिती लाजुन हा श्रीविष्णू हा श्रीविष्णू त्रिभुवन जीवन हा श्रीविष्णू त्रिभुवन जीवन रूपच आले साकारुन मम मनोवांच्छितांचे हेच ते हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे हेच ते चरण अनंताचे