Madhu Magasi Majya
Lata Mangeshkar
3:30बाळा होऊ कशी उतराई बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई तुझ्यामुळे मी झाले आई बाळा होऊ कशी उतराई तुझ्या मुखाचे चुंबन घेता तुझ्या मुखाचे चुंबन घेता हृदयी भरते अमृत सरीता हृदयी भरते अमृत सरीता तव संजीवन तुला पाजिता तव संजीवन तुला पाजिता संगम होता उगमा ठायी संगम होता उगमा ठायी गाई झुरु झुरु तुज अंगाई गाई झुरु झुरु तुज अंगाई बाळा होऊ कशी उतराई बाळा होऊ कशी उतराई माय भुकेला तो जगजेठी माय भुकेला तो जगजेठी तुझ्या स्वरुपी येऊन पोटी तुझ्या स्वरुपी येऊन पोटी मंत्र आई जपता ओठी मंत्र आई जपता ओठी महान मंगल देवाहून मी महान मंगल देवाहून मी मातृ दैवत तुझेच होई मातृ दैवत तुझेच होई बाळा होऊ कशी उतराई बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई तुझ्यामुळे मी झाले आई बाळा होऊ कशी उतराई