Govinda Re Gopalaa

Govinda Re Gopalaa

Avadhoot Gupte

Альбом: Morya
Длительность: 4:28
Год: 2022
Скачать MP3

Текст песни

गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
आला रे आला गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा
आला रे आला गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
आला रे आला गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा
आला रे आला गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा
टेन्शन नही लेता ये बंदा ए ए
किती पण उंचावर बांधा ए ए
टेन्शन नही लेता ये बंदा
किती पण उंचावर बांधा

हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
हे तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
हे तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा

हे हलगी बोलते धित्तरतारा
तालावरी डोलती गोविंदा गोपाळा
नंदाचा कान्हा खाली धिंगाणा
संग तेच्या गोपाळांचा रंग तो मेळा
हे गोकुळच्या चोरांचा लई बोलबाला
माखन चुराता है बन्सीवाला
हे गोकुळच्या चोरांचा लई बोलबाला
माखन चुराता है बन्सीवाला
हंडीवर आमचा डोळा
दह्या दुधाचा काला
हंडीवर आमचा डोळा
दह्या दुधाचा काला
हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
हे तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
हे तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा

हे डगरी संभालो ओ मेरी मैय्या
आज इथे सारेच पेंद्या नी कन्हैय्या
हे लूट ही लेंगे माखन की डगरीया
आज बच ना पाये कोई राह डगरीया
हे नगर नगर आये नजर नंद का लाला
इधर उधर है ये खबर आला रे आला
नगर नगर आये नजर नंद का लाला
इधर उधर है ये खबर आला रे आला
डौलात मोठ्या निघाला
तालात मोठ्या निघाला
डौलात मोठ्या निघाला
तालात मोठ्या निघाला
हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्ह्या बाळा
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
हे तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
हे तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा