Aali Thumkat Naar

Aali Thumkat Naar

Wagya, Aadarsh Shinde

Длительность: 3:06
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

हे हां हे हां
गं साजनी
गं साजनी

कुन्या गावाची कुन्या नावाची
कुन्या राजाची तु गं रानी गं
आली ठुमकत नार लचकत
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठूम ठूम ठूम ठूम ठुमकत
नार लचक लचक लचकत
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी

हो एक दोन तीन चार हो आम्ही पुण्याची हो पोरं हुशार
हिच्या चालीत डौल कसा
अंगी भन्नान वारा जसा
डौल न्यारा
हीचा वारा पिऊन येडा जिल्हा सारा
जनु गुलाबाची ही कळी
चढतो पोरांच्या गुलाल गाली
रंग गोरा
हीचा तोरा पाहुन येडा जिल्हा सारा
हे रुपाचं तुफान झालंया बेभान
उडवीत दैना जीवाची
ढोलाच्या तालात ठोका ही चुकवीत
चालली नार ठसक्याची
हिच्या नादानं झालो बेभान
जीव हैरान येड्यावानी गं
आली ठुमकत
नार लचकत
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी
माझा साजन साजन साजन गं