Phir Bhorr Bhaiyee Jaghaa
Devaki Pandit
5:46भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना ग बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना पिवळ्या पानांवरी मोतीयांच्या सरी पिवळ्या पानांवरी आ आ आ पिवळ्या पानांवरी मोतीयांच्या सरी पिवळ्या पानांवरी मोतीयांच्या सरी माझी काचोळी दाट गाठ बांधेना माझी काचोळी दाट गाठ बांधेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी श्रावणाच्या सरी आ आ आ श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी हिरव्या मोराची थुई थुई थांबेना निळ्या मोराची थुई थुई थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना