Mumbaichi Pahuni Majhi Ladachi Mehvani
Eknath Mali
2:29वाटण्याचा गोल दाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना पाय घसरून पडल्यावर तू ग बोंबलशील ठणा ठणा तू ग बोंबलशील ठणा ठणा लग्नाला जायाला शालू नेसू नको जुना जुना शालू नेसू नको जुना जुना नेसू नको जुना जुना तुला सांगतोय मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय मी पुन्हा पुन्हा जोराने पाय आपटू नको अशी चालू नको दना दना अशी चालू नको दना दना भाच्याचं लगीन हाय रजे रुसू नको या शुभ दिना रजे रुसू नको या शुभ दिना (वाटण्याचा गोल दाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना) जाऊ नको माहेराला अशी रागानं फना फना अशी रागानं फना फना सांगू नको तीनदा तीनदा तुझे माहेरचा मोठेपणा तुझे माहेरचा मोठेपणा डोल अशी वासू नको देईल कानाखाली सना सना देईल कानाखाली सना सना मग भांडायला येतील अग बहिणीस तुझ्या ईना मिना अग बहिणीस तुझ्या त्या ईना मिना वाटण्याचा गोल दाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना माहेरी गेल्यावरी होईल घर माझा सुना सुना होईल घर माझा सुना सुना अरे चुकलो मी एकनाथा बघ माझ्या हातून घडला गुन्हा बघ माझ्या हातून घडला गुन्हा झालं गेलं विसरून जा आता गारू नको उना दूना आता गारू नको उना दूना बँड बाजा वाजतोय रजे नाचतो ना छन छना रजे नाचतो ना छन छना वाटण्याचा गोल दाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना