Mati Sange Kumbharala
Govind Powale
2:59काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले कोठवरी वानूं याची स्वरुपस्थिती कोठवरी वानूं याची स्वरुपस्थिती चालविली भिंती म्रुत्तिकेची चालविली भिंती म्रुत्तिकेची चालविली भिंती म्रुत्तिकेची चालविली भिंती म्रुत्तिकेची अविद्या मायेचा लागो नेदीं वारा अविद्या मायेचा लागो नेदीं वारा ऐसें जगदोद्धारें बोलविले बोलविले ऐसें जगदोद्धारें बोलविले ऐसें जगदोद्धारें बोलविले आ नामा म्हणे यांनी तारिले पतीत नामा म्हणे यांनी तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवें ज्ञानदेवें काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले वेद म्हैषामुखीं बोलविले