Aalya Ga Baya Aalya

Aalya Ga Baya Aalya

Mayur Naik

Альбом: Aalya Ga Baya Aalya
Длительность: 4:09
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

हे आल्या ग बाया आल्या,
माझ्या अंगणी खेलल्या
हे आल्या ग बाया आल्या,
माझ्या अंगणी खेलल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या
ग तुम्ही रुसल्या
सोनियाच्या नादानं,
माझ्या बाया झायल्या गार गं
बाया झायल्या गार
न मांगतात सोनियाचा हार ग
सोनियाच्या नादानं,
माझ्या बाया झायल्या गार गं
बाया झायल्या गार
न मांगतात सोनियाचा हार ग
(आर हातोमे गजरा फुलो का हार
मोठ्या बायांचा जय जय कार
जय जय कार जय जय कार
मोठ्या बायांचा बायांचा जयजयकार. )

हे.. आल्या ग बाया आल्या
माझ्या अंगणी नाचल्या
हे आल्या ग बाया आल्या
माझ्या अंगणी नाचल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या

हे मोटारीचे नादानं
माझ्या बाया झायल्या गार गं
बाया झायल्या न म्हणतात
फिरायला मोटर कार गं
हे मोटारीचे नादानं
माझ्या बाया झायल्या गार गं
बाया झायल्या न म्हणतात
फिरायला मोटर कार गं
आई माऊलीचा उधं उधं
हे... हे....

हे आपल्या ग बाया आल्या
पोराबालांशी बोलल्या
हे आपल्या ग बाया आल्या
पोराबालांशी बोलल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरही थांबल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरही थांबल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या

आई माऊलीचा उधं उधं
माझे एकविरा आईचा..
हात मे गजरा फुलो का हार
होतो बायांचा जयजयकार )
तरवा निघाला गो निघाला गो ..
बायांचा एकविरेला...
तरवा निघाला गो निघाला गो ..
बायांचा एकविरेला...
बायांचा नवस गो नवस गो
नवस गो पेराला
न आई तुझे पालूखी पालूखीला
माझा मानाचा गोला झाला
आई तुझे देवलावर देवलावर
कोंबडा मानाचा गोवुरवाला
तरवा निघाला गो निघाला गो
बायांचा एकविरेला ....