Narali Punav-2
Meera Karlekar
4:23माझी एकविरा माउली तुझ दर्शन घेईन मी आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर आज गुलाल उडवीन माय तुझे देवळालावर साडी नेसून हिरवी गह्रेन आई माझी बसली कोंबऱ्यावर तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर पान फुलांनी सजवीन माय तुझे देवळाला मान मानाने मांडेन आज तुझे गोंधळला पान फुलांनी सजवीन माय तुझे देवळाला मान मानाने मांडेन आज तुझे गोंधळला तोरण बांधिते बांधिते गो तुझ्या गाभाऱ्या तोरण बांधिते बांधिते मी तुझे गाभाऱ्या तुझा झेंडा मिरवीन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर एकविरा माउली एकविरा माउली एकविरा माउली न आगरी कोळ्यानी सावली एकविरा माउली एकविरा माउली आगरी कोळी लोकांचे तू हाकेला धावली तुला मान देईन कोंबऱ्याचा आणिन कार्ल्यान टिमकी न बाजा पर सुखाने परतूदे घरी आमचे दर्याचा राजा तुला मान देईन कोंबऱ्याचा आणिन कार्ल्यान टिमकी न बाजा पर सुखाने परतूदे घरी आमचे दर्याचा राजा गार्हाण मांडीते मांडीते गो तुझे दरबारा गार्हाण मांडीते मांडीते मी तुझे दरबारा आज देवळान नाचीन मी तुझे डोंगरा वर ठेव कृपा आम्हावर... आगरी कोळ्यावर आज गुलाल उडवीन माय तुझे देवळालावर साडी नेसून हिरवी गह्रेन आई माझी बसली कोंबऱ्यावर तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरा वर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्या वर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा आम्हावर आगरी कोळ्यावर...