Akkalkot Swamichi Palkhi

Akkalkot Swamichi Palkhi

Nandu Honap

Длительность: 6:52
Год: 1989
Скачать MP3

Текст песни

श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक
राजा धीराज योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली
पालखीत शोभते योगीराज माऊली प्रेमाची साऊली
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो

घुमवूया नाद देवूया साद
स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद
घुमवूया नाद देवूया साद
स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद
गुलालात या पहा निघाली विश्वाची साऊली
गुलालात या पहा निघाली विश्वाची साऊली
हो माझी योगीराज माउली
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली
पालखी निघाली
पालखीत शोभते योगीराज माऊली प्रेमाची साऊली
हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
टाळ मृदुंगाचा गजर करुया
टाळ मृदुंगाचा गजर करुया
स्वामी समर्थांचे नाम घेऊ या
स्वामी समर्थांचे नाम घेऊ या
तालावरती ह्रदयाच्या हो भक्तांची माऊली
तालावरती ह्रदयाच्या हो भक्तांची माऊली
हो माझी योगीराज माउली
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली
पालखी निघाली
पालखीत शोभते योगीराज माऊली प्रेमाची साऊली
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
पालखी सुखाची आली दाराशी
नाम समर्थांचे भिडले आकाशी
पालखी सुखाची आली दाराशी
नाम समर्थांचे भिडले आकाशी
भक्तांच्या गजरात निघाली ह्रदयाची साऊली