Pratyekachi Ratra (Feat. Salil Kulkarni)

Pratyekachi Ratra (Feat. Salil Kulkarni)

Sandeep Khare

Длительность: 3:33
Год: 2014
Скачать MP3

Текст песни

प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या
प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या
प्रत्येकाच्या मनातून काहीतरी खोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या
प्रत्येकाची छाती करे रोज तडजोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या
प्रत्येकाच्या पानी कशी रोज खाडाखोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या
प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी बेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी