Dev Pavlay Dev Maza
Shahir Sable
2:58आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला आई माझी एकोरी एकोरी गो आई माझी एकोरी एकोरी आई माझी एकोरी एकोरी गो एकोरी एकोरी आई माझी एकोरी एकोरी गो एकोरी एकोरी आई तुझी लोनावल्याची वाट गो आई तुझी लोनावल्याची वाट आई तुझी लोनावल्याची वाट गो लोनावल्याची वाट आई तुझी लोनावल्याची वाट गो लोनावल्याची वाट आई तुझं मलवली ठेसन गो आई तुझं मलवली ठेसन आई तुझं मलवली ठेसन गो मलवली ठेसन आई तुझं मलवली ठेसन गो मलवली ठेसन आई तुझा गुल्लालु डोंगर गो आई तुझा गुल्लालु डोंगर आई तुझा गुल्लालु डोंगर गो गुल्लालु डोंगर आई तुझा गुल्लालु डोंगर गो गुल्लालु डोंगर आई तुझा डोंगर कुणी बांधिला गो आई तुझा डोंगर कुणी बांधिला बांधिला पाच पांडवांनी गो भीमा बांधवांनी बांधिला पाच पांडवांनी गो भीमा बांधवांनी आई तुझं देऊळ कुणी बांधिलं गो आई तुझं देऊळ कुणी बांधिलं बांधिलं पाच पांडवांनी गो अर्जुन बांधवांनी बांधिलं पाच पांडवांनी गो अर्जुन बांधवांनी आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो आई माझी कोंबऱ्यावर बैसली आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो कोंबऱ्यावर बैसली आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो कोंबऱ्यावर बैसली आई तुला नवस काय काय बोलु गो आई तुला नवस काय काय बोलु आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु